Tatc

वैद्य समूहो नि:संशयकराणां श्रेष्ठ:

Home Events

#TATC.. म्हणजेच आपण सर्वांनी दिलेल्या आशिर्वाद आणि शुभेच्छांचा, स्टाफ मधील सर्वांच्या अथक परिश्रमाचा, अव्याहत संशोधनाचा परिपाक.. अर्थात The Ayurvedic T.H.Y.R.O.I.D. Clinic.

“आयुर्वेदात Thyroid सांगितला आहे का?” पासून “Thyroid असेल तर TATC मध्येच जा!” हा प्रवास म्हणजे TATC

कागदी घोडे नाचविण्यापेक्षा, प्रत्यक्ष कृती म्हणजे TATC

10,000 हून अधिक Thyroid रुग्णांचा विश्वास म्हणजे TATC

यशाने हुरळून न जाता, अधिकाधिक अचूकतेचा पाठपुरावा म्हणजे TATC

अपयशाने न खचता, अपयशावर मात करण्याची जिद्द म्हणजे TATC

प्रस्थापित उपचार पद्धती मधिल उणीवा भरून, परिपूर्ण शास्त्र संगोपन म्हणजे TATC

आधुनिक शास्त्र, समाज आणि जीवन पद्धती यांच्यातील समतोल बांध म्हणजे TATC

नैराश्याने ग्रासलेल्या रुग्णाचा, आशेचा किरण म्हणजे TATC

आयुर्वेदातील जुने समजले जाणारे सिद्धांत त्रिकालाबाधित सत्य आहेत हे सिद्ध करणारे प्रमेय म्हणजे TATC

12 वर्षे आयुर्वेद आणि 10 वर्षे Thyroid साठी झोकून देऊन केलेला रिसर्च म्हणजे TATC

आणि म्हणूनच…
आयुर्वेदातील विद्यार्थ्यांना विचार करण्याची, शोधून काढण्याची सवय लावण्यासाठी TATC आयोजित करीत आहे..
TATC ABHIDNYA.. अभिज्ञ

अभिज्ञ.. म्हणजे बुद्धिमान
आयुर्वेदातील बुद्धीमान विद्यार्थी हा व्यवहारात चमकला पाहिजे यासाठी TATC आणि Ayurgenics Ayurveda Pvt Ltd तर्फे आयोजित करीत आहोत

राज्यस्तरीय निबंध स्पर्धा.. TATC ABHIDNYA

    Make An Appointment